Surprise Me!

Raj Thackeray भेटीनंतर Ranjeet Savarkar यांची प्रतिक्रिया | MNS | Rahul Gandhi | Bharat Jodo Yatra

2022-11-19 7 Dailymotion

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. एकीकडे भाजपानं राहुल गांधींना लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रणजीत सावरकरांनी शनिवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली.<br /><br />#RajThackeray #RanjeetSavarkar #RahulGandhi #MNS #SandeepDeshpande #AvinashJadhav #VeerSavarkar #BharatJodo #BharatJodoYatra #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon